अफलातून या मराठी सिनेमाची टीम सिद्दीविनायकाच्या चरणी पोहोचली
अफलातून सिनेमा नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे.
तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट आहे.
एका फसवणूक प्रकरणाचा कसा छडा लावतात हे यात दाखवण्यात आलंय.
सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर,श्वेता गुलाटी,तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत
मंदार चोळकरच्या गीतांना अवधूत गुप्ते,वैशाली सामंतचा स्वरसाज
कश्यप सोमपुरा यांचं अफलातून सिनेमाला संगीत
परितोष पेंटर यांचं सिनेमाला दिग्दर्शन