चेहरा ग्लोइंग दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते
Picture Credit: Pinterest
फेस वॉश केल्यानंतर काही गोष्टी चेहऱ्याला लावल्याने चेहरा तजेलदार दिसतो
फेसवॉशनंतर चेहऱ्याला गुलाबपाणी लावावे, ph लेव्हल बॅलेन्स होण्यास मदत होते
फेसवॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे, त्यामुळे स्किन हायड्रेट राहते
एलोवेरा जेलमुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो. इन्फेक्शनच्या समस्येपासून संरक्षण होते
घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन नक्की लावावे