झाडे आणि वनस्पती आपल्या सभोवतालची हवा स्वच्छ ठेवतात.

हवेतील विषारी कण काढून टाकण्यासही झाडं मदत करतात.

ही झाडे घराला सुंदर तर बनवतातच पण घरातील धूळही शोषून घेतात.

तुम्ही तुमच्या घरात रबर प्लांट ठेवू शकता. या वनस्पतीची पाने थोडी मऊ आणि चिकट असतात

ही वनस्पती घरातील धूळ किंवा माती आपल्या पानांवर गोळा करते.

इंग्लिश आयव्ही वनस्पती हवेतील ओलावा कमी करते जेणेकरून घरात जास्त ओलावा राहणार नाही.

या वनस्पतीमुळे धूळ आणि मातीही कमी राहते. हा प्लांट तुमच्या खोलीसाठी एअर प्युरिफायर म्हणून काम करेल.

तुम्ही तुमच्या खोलीत स्पायडर प्लांट ठेवावा, खोलीत धूळ राहणार नाही.

वातावरणातील ओलावा कमी करते, आर्द्रताही कमी होईल.