आदिपुरुष सिनेमासाठी 500 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
आदिपुरुष सिनेमातील पात्रांचं रुप AI ने बदललं.
या फोटोत हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेचा संपूर्ण लूकच बदलला आहे.
जामवंतच्या पात्रानेही खळबळ उडवून दिली आहे. AI च्या फोटोला खूप पसंती दिली जात आहे.
सैफ अली खानचा रावण लूक अनेकांना आवडला नाही. मात्र, AI चा हा फोटो पाहून चाहते कमेंट करत आहेत.
सनी सिंग निज्जरच्या लक्ष्मणचा हा फोटो साऱ्यांचीच प्रशंसा मिळवत आहे.
रामची भूमिका साकारणाऱ्या प्रभासच्या AI च्या फोटोने खळबळ उडवली आहे.
आदिपुरुषमध्ये क्रिती सेननने सीताची भूमिका साकारली आहे. AI च्या या फोटोने साऱ्यांनाच आश्चर्यचकीत केले आहे.