सध्या ‘बार्बी’ चित्रपटाची क्रेझ असल्याने एआय आर्टिस्टने भारतातल्या राजकीय नेत्यांचे खास फोटो तयार केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
राजद नेता लालू प्रसाद यादव
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव
उद्धव ठाकरे
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी
काँग्रेस नेते राहुल गांधी
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी
फोटो सौजन्य -आयडियल डॉट इन आणि इन्स्टाग्राम