अभिनेत्री रेखा यांचं वय 68  आहे. पण या वयातही त्या सुंदर दिसतात.

 रेखा यांचे AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.

AI ने तयार केलेल्या बार्बी डॉल लूकमध्ये रेखा क्यूट दिसतायत.

 एका फोटोत गुलाबी शॉर्ट फ्रॉक घातलेला दिसतोय .

एका फोटोत पिंक ड्रेससोबत कॅप घातलेली दिसतेय.

काही फोटोंमध्ये फॅशनेबल बार्बी दिसतेय.

 रेखा यांचा हा बार्बी डॉल लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.

 एव्हरग्रीन रेखा यांना कोणताही लूक उठून दिसतो.

कोणत्याही लूकमध्ये त्यांचं सौंदर्य खूलुन येतं,असंच म्हणावं लागेल.