AI Photos -दिवाळीची तयारी करण्यात मार्वलचे सुपरहिरो व्यस्त
Photo Credit - sahixd/instagram
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने मार्वलचे सुपरहिरो दिवाळीची तयारी करतानाचे फोटो तयार करण्यात आले आहेत. यात स्पायडरमॅन मिठाई विकताना दिसतोय.
हल्क दिवे बनवताना आणि विकताना दिसतोय.
कॅप्टन अमेरिका ड्रायफ्रुट्स विकताना दिसतोय.
सुपरमॅन मेणबत्ती विकताना दिसतोय.
आयर्न मॅन फुलबाजे विकतोय.
बॅटमॅनदेखील फटाके विकण्यात मग्न आहे.
लोकी लाडू विकायला बसलाय.
थॉरने गळ्यात रुद्राक्षांची माळ घातली आहे आणि पणत्यांसमोर बसला आहे.
डॉक्टर स्ट्रेंज इंडियन लूकमध्ये दिसतायत.
ॲक्वामॅन फटाके आणि मेणबत्ती लावताना दिसतोय.