AI ने तयार केले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे काल्पनिक फोटो ,‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी
Photo Credit -Sahixd/instagram
AI ने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बर्थडे पार्टीचे काल्पनिक फोटो तयार केले आहेत. हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.
या पार्टीत चेहरा पडलेले राहुल गांधी दाखवण्यात आले आहेत.
योगी आदित्यनाथ पार्टीत जबरदस्त डान्स करताना दिसतायत.
अरविंद केजरीवाल पार्टीला तर आलेत पण काहीसे नाखूश दिसतायत.
एम के स्टॅलिनही दाक्षिणात्य लोकांसोबत डान्स करताना दाखवले आहेत.
अमित शहा यांच्या आनंदाला तर पारावार उरलेला नाही.
अर्णव गोस्वामी एकदम पार्टीच्या मूडमध्ये दिसतायत.
ज्या गौतम अदानींवरून पंतप्रधान मोदींवर कायम टीका केली जाते त्यांचा आणि मोदींचा गिफ्टसोबतचा फोटो AI ने तयार केलाय.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या पंतप्रधान मोदींना गिफ्ट देताना दिसतायत.
रवीश कुमारदेखील या पार्टीला उपस्थित होते.