AI ने रामायण तयार केले आहे. पाहुया AI च्या नजरेतून रामायणाचे फोटो.

सीतेच्या लूकमध्ये आहे साई पल्लवी

नवीन पोलिशेट्टी लक्ष्मणाच्या लूकमध्ये आहे.

रामाच्या लूकमध्ये दिसत आहे रणबीर कपूर

रावणाच्या लकूमध्ये आहे केजीएफ फेम यश

ही आहे रावणाची लंका

तर ही आहे रामाची अयोध्या नगरी

तर हनुमानाच्या लूकमध्ये आहे सनी देओल.

आणि ही आहे हनुमानाची वानर सेना.