आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मात्र आता त्याचे धोके समोर यायला लागले आहेत.

पीडोफाइल फोरम AI चा करत असलेला वापर धोकादायक आहे.

हा फोरम AI चा वापर करून चाईल्ड पॉर्नोग्राफी तयार करत आहे.

 डार्क वेबवर त्यांचा मोठा व्यवसाय सुरू आहे, विशेष ब्राउझरच्या मदतीने हे फोटो डार्क वेबवर टाकतायेत. 

AI ने जनरेट केलेले फोटो ही प्रणाली शोधू शकत नाही. ही सिस्टिम ब्लॉकही होत नाहीये.

हे फोटो कायद्याचे उल्लंघन खरंच करत आहेत का? अशीही चर्चा आहे. कारण हे काल्पनिक आहे. 

हे फोटोज बेकायदेशीरच मानले जातील. मात्र, AIचा उपयोग केल्याने भविष्यात काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंस्टाग्रामवरही असे अनेक फोटोज आहेत. इंस्टाग्रामने काही अकाउंट्स बॅनही केलेली आहेत.