विराट कोहली क्रिकेटर नसता तर त्याचा लूक कसा असता?

AI ने विराट कोहलीचे वेगवेगळे लूक तयार केले आहेत. 

हे फोटो इंस्टाग्राम यूजर्स वाइल्डने शेअर केले आहेत. हे फोटो मिडजर्नी आयवरून काढण्यात आले आहेत.

कोहली अभिनेता झाला असता किंवा या वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये गेला असता तर तो कसा दिसला असता.

बाहुबली सिनेमात काम करण्याची संधी मिळाली असती तर असा लूक असता. 

या फोटोत एका शेफच्या भूमिकेत दिसत आहे. 

या फोटोमध्ये त्याचा खलनायकाचा लूक दिसत आहे. 

विराट कोहली गायक किंवा संगीतकार झाला असता तर त्याचा लूक काहीसा असा असता. 

विराट कोहली जर शास्त्रज्ञ झाला असता तर त्याचा लूक काहीसा असा दिसला असता.

विराट कोहली जर अंतराळवीर झाला असता तर तो असा दिसला असता.