अरविंदकेजरीवाल यांना सांताक्लॉजच्या गेटअपमध्ये ओळखणं कठीणच आहे.
अखिलेश यादव सांताच्या अटायरमध्ये छा गये..
ममता बॅनर्जींची बातच काही और आहे.
एमके स्टालिन सांताक्लॉजच्या गेटअपमध्ये छाप पाडत आहेत.
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांचा सांताक्लॉजचा लूक पाहण्यासारखा आहे.
या सांताक्लॉजच्या पोतडीतून काय निघणार बरं?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांताक्लॉजच्या गेटअपमध्ये काहीसे असे दिसतील.
ai ने तयार केलेल्या फोटोत राहुल गांधीचा लूक पाहण्यासारखा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सांताक्लॉजच्या लूकमध्ये छा गए...