एअरटेलचा खास प्लान

Automobile

09 November 2025

Author:  शिल्पा आपटे

एअरटेलच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक रिचार्ज प्लान्सचे ऑप्शन आहेत

रिचार्ज प्लान

Picture Credit: Pinterest 

एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी मोबाइल आणि टीव्हीसाठी रिचार्ज प्लान आणलाय

मोबाईल-टीव्ही

Picture Credit: Pinterest

1199 रुपयांचा हा प्लान, त्यामध्ये कॉलिंग, डेटा, SMS आण OTT एक्सेस मिळणार आहे

प्लानची किंमत

Picture Credit: Pinterest

एअरटेल प्लानमध्ये 84 दिवसांची वॅलिडीटी मिळते, 2.5 GB डेटा, 100 SMS मिळतात

वॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळतो

व्हॉइस कॉलिंग

Picture Credit: Pinterest

रिचार्ज प्लानसह Amazon Prime Lite आणि Airtel Xstream Play Premium चा एक्सेस

फायदे

Picture Credit: Pinterest

Perplexity Pro AI चा एक्सेस मिळणार, 17 हजार रुपये किंमत आहे

Perplexity Pro AI 

Picture Credit: Pinterest

अनलिमिटेड 5G डेटासह हॉटस्पॉटने टीव्हीवर इंटरनेटचा वापर करू शकता

टीव्हीवर वापरा

Picture Credit: Pinterest