Airtel ने प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे, फीचर्स आहेत
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लानमध्ये 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे
Picture Credit: Pinterest
या प्लानमध्ये 219 रुपयांचा रिचार्ज देण्यात आलाय, भरपूर फायदे आहेत
Picture Credit: Pinterest
219 रुपयांच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे
Picture Credit: Pinterest
यूजर्सना Perplexity Pro AI चा सपोर्ट मिळणार, Annual किंमत 17 हजार
Picture Credit: Pinterest
30 दिवसांची व्हॅलिडीटी या रिचार्ज प्लानमध्ये देण्यात आलेली आहे
Picture Credit: Pinterest