एअरटेलकडे ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत
Picture Credit: Pinterest
84 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा एक स्वस्त रिचार्ज प्लान आहे
Picture Credit: Pinterest
एअरटेलचा हा रिचार्ज प्लान 469 रुपयांचा आहे,
Picture Credit: Pinterest
469 रुपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे, रोमिंगसुद्धा
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लानमध्ये 900 SMS मिळतात, कम्युनिकेशन्समध्येही वापरता येतात
Picture Credit: Pinterest
469 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये इंटरनेट डेटा मिळत नाही
Picture Credit: Pinterest
हॅलो ट्यून्सचा complimentary एक्सेस आहे, कॉलरट्यून सेट करू शकता
Picture Credit: Pinterest