अजय देवगणने करिअरमध्ये अनेक हीट आणि ब्लॉक बस्टर सिनेमा दिले आहेत.

सोशल मीडियावर अजय देवगणला चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अजय देवगणचं खरं नाव आहे विशाल वीरू देवगण.

अभिनेत्यासोबतच अजय दिग्दर्शक आणि निर्मातासुद्धा आहे.

अजय देवगणने करिअरमध्ये खूप मेहनत केलीय..

अजय देवगणची एकूण नेटवर्थ 427 कोटी आहे.

कॅमिओसाठीही अजय देवगण कोटीच्या घरात Fees घेतो.

अजय देवगणच्या जुहू येथील दोन्ही बंगल्यांची किंमत 30 आणि 60 कोटी आहे.