अजय देवगण आणि आर.माधवनचा शैतान बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

ओपनिंग डेला शैतानने 14.75 कोटींची कमाई केली होती.

पहिल्या वीकेण्डला सिनेमाने सुमारे 53 कोटींचं कलेक्शन केलं होतं.

तर पहिल्या आठवड्यात सिनेमाने जवळपास 80 कोटींच्या आसपास कलेक्शन केलं होतं.

रविवारी सिनेमाने 9.75 कोटींच्या आसपास गल्ला कमावला.

सिनेमाने आतापर्यंत जवळपास 103 कोटींचा व्यवसाय केलाय.

अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका प्रमुख भूमिकेत आहेत.

फार्म हाऊसवर सुट्टीसाठी गेलेल्या कुटुंबाची ही गोष्ट आहे.