अजय देवगण आणि आर. माधवनचा हॉरर सिनेमा शैतान रिलीज झाला आहे.
या सिनेमाची खूप चर्चा आहे, बॉक्स ऑफिसवरही ते पाहायला मिळत आहे.
पहिल्या दिवशीचं सिनेमाचं कलेक्शन होतं 14 कोटी रुपये.
वीकेण्डला हा सिनेमा आणि चांगले कलेक्शन करेल अशी आशा आहे.
अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सोशल मीडियावर सिनेमाचे रिव्ह्यू चांगले आले आहेत.
सुपरहीट सिनेमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सिनेमाला 3 दिवसात चांगली कमाई करावी लागेल
फायटर पहिली तर शैतान 2024 ची दुसरी बिग ओपनिंग फिल्म ठरली आहे.