अजय देवगण, आर. माधवन स्टारर शैतान बॉक्स ऑफिसवर धमाक करत आहे.

8 मार्चला रिलीज झालेल्या शैतान सिनेमाने तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली.

तिसऱ्या दिवशी सिनेमाने सुमारे 20.5 कोटींचा गल्ला कमावला.

रिलीजच्या दिवशी सिनेमाने तब्बल 14.75 कोटींचा बिझनेस केला होता.

दुसऱ्या दिवशी शैतानने 18.75 कोटींची कमाई केली.

सिनेमाची तुलना अजय देवगणच्या दृश्यम सिनेमाशी कऱण्यात येत आहे

आर्टिकल 370 आणि लापता लेडीज या सिनेमांशी शैतानची टक्कर आहे.

ब्लॅक मॅजिकवर सिनेमाची कथा आधारित आहे.