अभिनेता अक्षय कुमार 56 वा वाढदिवस साजरा करत आहे.
वाढदिवसानिमित्त उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी अक्षय कुमार पोहोचला
सोशल मीडियावर अक्षय कुमारचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
यावेळी अक्षय कुमारसोबत त्याचा मुलगा आरवसुद्धा दिसत आहे.
गेल्या काही दिवसांमधले अक्षय कुमारचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले नाहीत.
आगामी काळात त्याचे एकाहून एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार आहेत.
अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' बॉक्स ऑफिसवर टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' 2024मध्ये ईदला रिलीज होणार आहे.
हेरा फेरी 3 मध्येही अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत दिसणार आहे.