बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

या चर्चेवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अक्षयला दिल्लीच्या चांदनी चौकमधून तिकीट दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे.

भाजपा अक्षय कुमारच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे.

भाजपा नेते डॉ. हर्षवर्धन यांनी 2014 आणि 2019 मध्ये दोन वेळा या जागेवर विजय मिळवला आहे.

आता याच जागेवरून अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे.

अक्षय कुमार बेड मियाँ छोटे मियाँच्या सिनेमात व्यग्र आहे.

अक्षय कुमार खरंच राजकारणात प्रवेश कऱणार का याचीच उत्सुकता आहे.