अक्षय्य तृतीयेला या गोष्टी घरी आणणं शुभ मानलं जातं

Written By: Shilpa Apte

Source:  FREEPIK

अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते, 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार

पूजा

या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाचे अक्षय्य फळ मिळते असे मानले जाते

अक्षय्य 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं फलदायी मानलं जातं

सोनं खरेदी

सोन्याशिवाय चांदीही खरेदी करू शकतो, किंवा चांदीची वस्तू खरेदी करणंही शुभ मानतात

चांदी

जव खरेदी करणंही शुभ मानलं जातं, लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते

जव

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितळ्याचं भांडं खरेदी करणं लाभदायक मानतात

पितळ्याचं भांडं

कवडी लक्ष्मी देवीला प्रिय असते, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कवडी खरेदी करावी

कवडी

लक्ष्मी देवीच्या चरणी कवडी अर्पण करा, ती लाल कापडात गुंडाळा, आणि तिजोरीत ठेवा. धन-धान्यात ठेवा

धन-धान्य

अक्षय्य तृतीयेला मातीचा घडा किंवा माठ खरेदी करणं शुभ मानतात, शुभ मानतात

मातीचा घडा