Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
30 एप्रिलला अक्षय्य तृतीयेआधी 28 एप्रिलला शनि नक्षत्र बदलणार आहे
28 एप्रिलला शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे, काही राशींसाठी सुवर्णकाळ मानला जातो
शनिचे हे नक्षत्र गोचर शुभ मानले जात आहे, आत्मविश्वास वाढेल, जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा मिळेल
वैवाहिक जीवन चांगले असेल, प्रमोशन होईल, व्यापारात खूप नफा होईल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल
शुभ परिणाम होतील, वैवाहिक आयुष्यात चांगले बदल होतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील
नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल, व्यवसायात वाढ होईल, आर्थिक स्थिती मजबूत राहील
अडकलेली कामे पूर्ण होतील, मानसिक शांतता मिळेल, बरे वाटेल
अचानक चांगली बातमी समजेल, ट्रीपला जाण्याची तयारी करू शकता. अचानक पैसे मिळतील