अक्षय्य तृतीयाचे महत्त्व जाणून घ्या 

religion

19  April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

अक्षय्य तृतीया कधी 

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी रविवार 19 एप्रिल रोजी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते.

Picture Credit: Pinterest

दरवर्षी वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो.

अक्षय्य तृतीया 2026

Picture Credit: Pinterest

अक्षय्य तृतीयेला आखा तीज या नावाने देखील ओळखले जाते.

आखा तीज

Picture Credit: Pinterest

अक्षयचा अर्थ ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजेच नाश होत नाही.

अक्षयचा अर्थ

Picture Credit: Pinterest

खरेदी करण्याचे महत्त्व 

अक्षय्य तृतीयेला पूजा, जब, तप, दान आणि सोन्या चांदीची खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे.

Picture Credit: Pinterest

अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा आणि खरेदी केल्याने  सुख, सौभाग्य आणि समृद्धीमध्ये वाढ होते.

देवी लक्ष्मीची पूजा

Picture Credit: Pinterest

अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूंचे अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता.

परशुराम यांचा जन्म

Picture Credit: Pinterest