अलबत्या गलबत्या हे बालनाट्य सध्या खूपच गाजत आहे.

रत्नाकर मतकरींचे हे बालनाट्य रुपेरी पडद्यावर येणार आहे.

अभिनेता वैभव मांगले सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.

1 मे 2025 ला या सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर येणार आहे.

या सिनेमाचं टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

अलबत्या गलबत्या या बालनाट्यानं इतिहास घडवलाय.

'अलबत्या गलबत्या' थ्रीडीमध्ये येणार असल्याने बच्चेकंपनीला अनुभवता येणार

मराठी रंगभूमीवरील काही नाटके चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकली आहेत.