आलिया भट्ट बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.
आई झाल्यानंतरही आलिया फिट अँड फाइन दिसते.
आलियाने 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमासाठी सुमारे 16 किलो वजन कमी केलं होतं.
तब्बल 3 महिन्यात आलियाने 16 किलो वेट लॉस केलं होतं.
ब्रेकफास्टमध्ये ब्रेडटोस्ट, कॉर्नफ्लेक्स, पोहे, अंडी आणि सँडविच खात होती.
मिड मॉर्निग ब्रेकफास्टमध्ये 1 ग्लास व्हेजिटेबल ज्यूस, फ्रूट्स किंवा इडली-सांबार
लंचमध्ये डाळ, पोळी आणि तेलाशिवायची भाजी
मिड इव्हिनिंग स्नॅक्समध्ये फ्रूट्स, साखरेशिवायचा चहा किंवा कॉफी
रात्रीच्या जेवणात पोळी,भात,भाजी आणि चिकन खात होती.