बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही फिटनेस फ्रीक आहे.

आई झाल्यानंतरही आलिया भट्टचा फिटनेस कायम आहे.

फिट राहण्यासाठी आलिया भट्ट हेल्दी डाएट फॉलो करते.

उन्हाळ्यात ज्वारी आणि थंडीत बाजरी आलिया भट्ट खाते.

आलिया भट्ट सीझनल फळे, हर्बल चहा, अंडी आणि हेल्दी स्नॅक्स खाते.

मिड मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये एक बाऊल फळं, इडली-सांभार खाते.

स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आलिया भट्ट दूध, दही आणि ताक पिते.

आलिया भट्ट साखरेशिवाय चहा किंवा कॉफी पिते, ताज्या भाज्यांचा रस, पोहे, अंडी खाते

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात डाळी, तूप नसलेली भाकरी, भरपूर भाज्या, ग्रील्ड चिकन इ.

आलियाला बीटरूट सॅलड खूप आवडते.