बी-टाऊनचे हे टॉप कपल नुकतेच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले
यावेळी आलियाने नेव्ही ब्लू हूडी जॅकेट आणि स्वेटपँट वेअर केली होती.
तर रणबीर कपूर पांढर्या पँट-शर्टमध्ये दिसला
या कपलने सनग्लासेस घातले होते, त्यामुळे त्यांचा रॉकिंग अंदाज दिसला.
आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत होते
हे कपल लंडनला सुट्टी घालवण्यासाठी गेले आहे.
या जोडीला एकत्र पाहून चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरने म्हटले - "खूप दिवसांनी हे कपल एकत्र दिसले."
दुसरीकडे, रणबीरने क्लीन शेव्ह केलेले पाहून युजर्सनी, 'बनी इज बॅक' असंही म्हटलं.