आलिया भट्टने रणबीर कपूर, राहा आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केले.

आलियाच्या आईने या पार्टीचं आयोजन केलं होतं. 

आलियाने यूनीक कटआऊट असलेला ग्रीन कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता.

या ड्रेसची किंमत सुमारे 2 लाख 17 हजार रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.

या ड्रेससोबत हेयरडो आणि हलकासा मेकअप आलियाने केला होता.

रणबीर कपूरचा पांढरा टी-शर्ट, ब्लॅक जॅकेट आणि बेंज पॅण्ट असा अटायर होता.

आलिया-रणबीरचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये हे कपल खूपच क्यूट दिसत आहे.

यावेळी राहावरून लोकांच्या नजरा हटतच नव्हत्या..