रातोरात Metaने सस्पेंड केली सर्व सोशल मीडिया अकाउंट्स
Picture Credit: Facebook
कपलची 10 वर्षांची मेहनत एका क्षणात मातीमोल
Picture Credit: Facebook
प्रसाद व दीपिका वेदपाठक (Prasika) यांना लॉकडाऊनच्या काळात मिळाली तूफान लोकप्रियता
Picture Credit: Facebook
Instagram, Facebook, YouTubeवर होते लाखो फॉलोअर्स
Picture Credit: Facebook
अशाप्रकारे अचानक अकाउंट्स सस्पेंड होण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही
Picture Credit: Facebook
Prasika चा फाउंडर प्रसादने याविषयी व्हिडिओ शेअर करत, एक भावनिक आवाहन केले आहे
Picture Credit: Facebook
अकाउंट्स बंद झाल्याने मोठा आर्थिक व व्यावसायिक फटका बसला, जाहिराती ब्रँड्स गेल्याची त्याने कबुली दिली
Picture Credit: Facebook
अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी Meta कडे अपील केले आहे
Picture Credit: Facebook