Rolls Royce Cullinan ही कार अल्लू अर्जुनच्या कार कलेक्शनमध्ये आहे.
तर Hummer H2 हा ट्रकही लक्झरी कलेक्शनचा भाग आहे.
अल्लू अर्जुनकडे मर्सिडीजची GLE 350d SUV आहे.
BMW x6 SUV या सुंदर लूक असलेल्या लक्झरी कारचाही कलेक्शनमध्ये समावेश आहे.
हाय टेक फीचर्स असलेली रेंज रोव्हर वोग ही कारही कलेक्शनचा भाग आहे.
कार कलेक्शनमध्ये व्होल्वो XC90 T8 एक्सलन्सचीही वर्णी लागते.
टाटा मोटर्सचा ब्रँड जग्वारची XLJ ही अल्लू अर्जुनच्या लक्झरी कारमध्ये आहे.
कारशिवाय परिपूर्ण अशी स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनसुद्धा अल्लू अर्जुनकडे आहे.