अल्लू अर्जुनने त्याच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2: द रुल'च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये साडी नेसलेला दिसला.
Aunty no 1 या सिनेमात गोविंदाने साडी नेसली आणि साऱ्यांनाच थक्क केले.
चाची 420 मधील कमल हसनच्या भूमिकेने प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकली.
अक्षय कुमारने 'लक्ष्मी' सिनेमात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारली होती.
नवाजुद्दीन सिद्दीकीने 'हड्डी' सिनेमाचा पहिला लूक शेअर केला तेव्हा सारेच थक्क झाले.
आयुष्मान खुरानाने शेअर केलेल्या 'ड्रीम गर्ल'च्या पोस्टरमध्ये त्याने साडी नेसलेली होती.
श्रेयस तळपदेने 'पेइंग गेस्ट' सिनेमात शिफॉन साडी नेसून भूमिका साकारली होती
'हिंदी मीडियम' या सिनेमात इरफान खाननेही साडी नेसल्याचं पाहायला मिळालं.