अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होतोय.
नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय.
अल्लू अर्जुन आयकॉनमध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेणू श्रीराम करत आहेत.
अल्लू अर्जुन ॲटलीसोबत त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे.
संदीप रेड्डी वांगासोबतही अल्लू अर्जुन काम करणार आहे.
अल्लू अर्जुन त्रिविक्रमसोबतही दिसणार आहे, अजून सिनेमाचं शीर्षक ठरलेलं नाही.
पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुन पुन्हा सुकुमारनसोबत काम करणार आहे. हा मेगा बजेट चित्रपट असेल.
अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाचं निमित्त साधत पुष्पा 2 चा टीझर रिलीज