Published August 27, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
पृथ्वीभोवती फिरतात अनेक देशांचे उपग्रह, जाणून घ्या कोणते देश
केवळ भारतच नाही तर अन्य देशांचे उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात
भारताशिवाय चीन, अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा, जर्मनी या देशांचे उपग्रह पृथ्वी भोवताल फिरत असतात
.
पृथ्वीभोवती सर्वाधिक उपग्रह असलेला देश म्हणजे अनेरिका. अमेरिकेचे एकूण 2804 उपग्रह फिरतात
अमेरिकेच्या तुलनेत भारताचे कमी उपग्रह आहेत, पण संख्या कमी नाही
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार भारताचे 61 उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात
2023 च्या आकडेवारीनुसार जगातील एकूण 91 देशांचे उपग्रह आहेत
जगभरातील एकूण 6718 उपग्रह पृथ्वी भोवती आहेत