फोटोतून F alphabet शोधणं वाटतं तितकं सोप नाही.

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो व्हायरल झालेला आहे.

फोटोत सगळीकडे उलटे F दिसत आहेत.

या उलट्या लिहिलेल्या F मधून तुम्हाला सरळ F शोधायचा आहे.

हा F शोधण्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. 

भल्याभल्यांना हे चॅलेंज पूर्ण करणं जमलेलं नाही, तुम्हीही ट्राय करा.

डोक्याला थोडी चालना द्या, पाहा दिसतोय का F

नाही दिसला ना F, या काळ्या वर्तुळात पाहा दिसेल.