तुरटीच्या पाण्याचे अनेक हेल्दी फायदे आहेत, पोषक घटक असतात
Picture Credit: Pinterest
10 मिनिटं तुरटीच्या पाण्यात पाय बुडवून बसावे, फायदे होतात
Picture Credit: Pinterest
पोटॅशिअम, सल्फेट, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, स्किनसाठी उत्तम
Picture Credit: Pinterest
पायांची सूज कमी होते, तुरटीचे पाणी पायांसाठी अमृतापेक्षा कमी नाही
Picture Credit: Pinterest
10 मिनिटे पाय तुरटीच्या पाण्यात ठेवून बसा, डेड स्किन निघून जाते
Picture Credit: Pinterest
पायांना दुर्गंधी येत असल्यास 10 मिनिटे पाय तुरटीच्या पाण्यात बुडवून बसावे
Picture Credit: Pinterest
अँटी-फंगल गुण असतात, त्यामुळे पायांचे फंगल इंफेक्शन कमी होते
Picture Credit: Pinterest