Published Sept 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या गोष्टी आहारातून वगळाव्या, शरीरासाठी हानीकारक आहेत
भातामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी असतात, जे आरोग्यासाठी चांगले नाही
गरजेपेक्षा जास्त मीठ खाऊ नये, स्ट्रोक, किडनी आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो
.
ब्रेड आरोग्यासाठी चांगला नाही, रिफाइंड धान्यापासून ब्रेड तयार करतात, वजन वाढते
साखरेमध्ये कार्ब आणि कॅलरी असतात, टाइप 2 डायबिटीज, लठ्ठपणा वाढतो
बटाट्यामध्ये भरपूर पोषकतत्व असतात. मात्र, चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढते
या पांढऱ्या गोष्टी आहारातून वगळाव्या नाहीतर, आरोग्याला हानी पोहोचते