दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची नोंदणी सुरू झाली आहे.

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यंदा पहिल्यादाच हा प्रवास 62 दिवसांचा असेल. 

वैद्यकीय आणि नोंदणीसाठी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे घेऊन जा. 

13 वर्षांखालील आणि 75 वर्षांवरील नागरिकांना अमरनाथ यात्रा करता येणार नाही.

सहा ते आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या महिलेलाही यात्रा करण्यास मनाई आहे.

 अमरनाथ यात्रेचा फॉर्म भरताना हेल्थ सर्टीफिकेट देणं अनिवार्य आहे.

 प्रत्येक प्रवासाच्या मार्गासाठी स्वतंत्र परमिट असेल, परमिटवर लिहिलेल्या तारखेनुसारच परवानगी दिली जाईल.