Flipkartवर जून एपिक सेल नावाचा एक विशेष सेल सुरु झाला आहे. या सेलअंतर्गत अनेक उत्पादने बंपर ऑफर्स आहे.
Picture Credit: Pinterest
iPhone 17 घ्यायचा विचार असेल तर ही संधी गमावू नका. आजच खरेदी करा iPhone 17.
Picture Credit: Pinterest
Apple iPhone 17 वर बँक ऑफर्ससह सर्व ऑफर्सचा समावेश.
Picture Credit: Pinterest
आयफोन १७ सवलतीत खरेदीसाठी उपलब्ध असेल. साध्या, या हँडसेटची किंमत ७३,९९९ आहे, तर लाँचच्या वेळी ही किंमत ८२,९९९ होती.
Picture Credit: Pinterest
Apple iPhone 17 82,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. आता या हँडसेटवर १० हजार पर्यंत बचत करण्याची संधी.
Picture Credit: Pinterest
Apple iPhone 17 अनेक फिचर्ससह येतो. यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असलेला ६.३ इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे.
Picture Credit: Pinterest
iPhone 17 हा नवीनतम हँडसेट असून, त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये २५६ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. हा हँडसेट ऑफरमध्ये खरेदी करण्याची संधी.
Picture Credit: Pinterest
Apple iPhone 17 मध्ये Apple A19 (3nm) चिपसेट वापरला जातो आणि त्यात Apple GPU चा समावेश आहे.
Picture Credit: Pinterest
Apple iPhone 17 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून दोन्ही कॅमेरे प्रत्येकी ४८ मेगापिक्सलचे आहेत. यात १८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Picture Credit: Pinterest
Apple iPhone 17 आयओएस २६ ऑपरेटिंग सिस्टीमसह लाँच करण्यात आला होता आणि येत्या काही दिवसांत तो नवीनतम ओएससह अपडेट केला जाईल.
Picture Credit: Pinterest