अ‍ॅमेझॉनवर 15 जुलैपासून 'प्राईम डे सेल' सुरू होणार आहे. यात चांगला डिस्काउंट मिळवू शकता.

अ‍ॅमेझॉनवर Selfie Stickवर साधारण 38 % डिस्काउंट मिळणार आहे.

 ट्रॉली स्पिकरवर देखील डिस्काउंट आहे.

युएसबी आणि डिजिटल व्हॉइस रेकॉर्डरवर 87% पर्यंत डिस्काउंट आहे.

लहान मुलांच्या ब्लॅँकेट्सवर साधारण 18 % टक्के सूट मिळणार आहे. 

कपड्यांवरही मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आहे.

स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे.

होम आणि किचन अप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट आहे.

स्मार्ट टिव्हीवर 65 टक्क्यांपर्यंत सूट आहे.