बिकिनी घालून अमिषा पटेलने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, बुंबाड पोझ देत घातलाय धुमाकूळ

Photo-Instagram

अभिनेत्री अमिषा पटेल लवकरच 'गदर 2' मध्ये दिसणार आहे.

Photo-Instagram

तिचा सनी देओलसोबतचा हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Photo-Instagram

अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत आहे.

Photo-Instagram

वयाच्या 48 व्या वर्षीही अमिषाचा फिटनेस पाहून चाहत्यांची फसगत होते.

Photo-Instagram

अमिषाने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे.

Photo-Instagram

लेटेस्ट पोस्टमध्ये, अभिनेत्री ब्लू प्रिंटेड बिकिनी घातलेली दिसत आहे.

Photo-Instagram

अमिषाने फोटोत चष्मा लावलेला दिसत आहे

Photo-Instagram

अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले असून ती एकाहून एक सरस हॉट पोझ देत आहे

Photo-Instagram

अमिषाचा हा लूक पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

Photo-Instagram