बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस
59 वर्षीय आमीरने Ex wife किरण रावसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.
किरण राव आणि लापता लेडीज सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट यावेळी उपस्थित होती.
आमिर खाननेही फुल स्वॅगमध्ये बर्थ डे केक कापला.
यावेळी आमीरने किरण राव, सिनेमाच्या कास्टचं भरभरून कौतुक केलं.
आमीर म्हणाला,"या सर्वांनी आमिर खान प्रॉडक्शनसाठी सुंदर सिनेमा बनवला आहे."
"पण आमच्या प्रोडक्शन हाऊसला सर्वात जास्त अभिमान वाटतो तो किरणने आता बनवलेल्या सिनेमाचा"
आमीरने चाहत्यांकडे गिफ्ट म्हणून तिकीट खरेदी करून सिनेमा पाहण्याचं गिफ्ट मागितलं.