राम मंदिराचे उद्घाटन होत असतानाच अमिताभ बच्चन यांनी अयोध्यामध्ये जमीन घेतली आहे.
मेगास्टार म्हणून बिग बी अमिताभ बच्चन यांची ओळख आहे.
अमिताभ बच्चन यांनी रामनगरी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे.
10 हजारचौरस फुटांचा भूखंड असून, 9 कोटींना खरेदी केल्याची माहिती आहे
मात्र, या ठिकाणी घर बांधणार की नाही हे निश्चित झालेले नाही.
बिग बींनी ही जमीन सेव्हन स्टार टाउनशिप 'द सरयू'मध्ये खरेदी केली आहे.
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला बिग बी उपस्थित राहणार आहेत
अमिताभ बच्चन यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे.