अमिताभ बच्चन त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बच्चन कुटुंबातील सर्वाधिक कमाई करणारे सदस्य आहेत बिग बी अमिताभ बच्चन.

अमिताभ यांची एकूण नेटवर्थ कोट्यवधींमध्ये आहे. अनेक आगामी प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहेत. 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार,बिग बी महिन्याला 5 कोटींहून अधिक कमावतात.

बिग बींचे वार्षिक उत्पन्न 60 कोटी आहे. एकूण नेटवर्थ 3390 कोटी असल्याचं म्हटलं जातं.

बिग बी यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांची नेटवर्थ 640 कोटी आहे.

ऐश्वर्या राय यांची एकूण नेटवर्थ 823 कोटी आहे. ती एका सिनेमासाठी 10 कोटी घेते.

अभिषेक बच्चन यशस्वी बिझनेसमन आणि निर्माता देखील आहे.

अभिषेक बच्चन यांची नेटवर्थ 374 कोटी रुपये आहे.