अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबरला 81 वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत.
केबीसीच्या सेटवर अमिताभ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रेक्षक आणि फिल्म इंडस्ट्रीचं प्रेम पाहून बिग बींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
या शोचे प्रोमो रिलीज झाले आहेत. ते म्हणतायेत, "आता अजून किती रडवणार? बस झालं."
'मी सगळ्यांचे डोळे पुसतो. आज माझी वेळ. केबीसीच्या सेटवरचं बर्थ डे सेलिब्रेशन अप्रतिम"
बॉलिवूडचे सेलिब्रिटी व्हिडिओ मेसेज पाठवून बिग बींना शुभेच्छा देतात.
मागच्या वर्षी जया बच्चन आणि अभिषेक बच्चनने केबीसीमध्ये बर्थ डे सेलिब्रेट केला होता.
आगामी गणपत, कल्की 2898 एडी, बटरफ्लाय, या सिनेमांमध्ये बिग बी दिसणार आहेत.