बिग बी अमिताभ बच्चन अभिनयापासून फिटनेसपर्यंत कशातच मागे नाहीत.

वयाच्या 81 व्या वर्षीही त्यांचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे.

बिग बी सकाळी लवकर उठणं, हेल्दी खाणं, आणि व्यायामाला प्राधान्य देतात.

अमिताभ बच्चन शाकाहारी डाएट घेतात. सलाड, फळं, पोळी, भाजी, डाळ, सूप आवडते.

बिग बींच्या दिवसाची सुरुवात वॉक आणि प्राणायमाने होते.

जिम वर्कआउट करण्यावरही अमिताभ बच्चन भर देतात.

कार्डिओव्हॅस्कूलर, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फ्लेक्सिबिलिटी, या 3 एक्सरसाइज करतात.

डाएटमध्ये चहा, कॉफी, दारू, किंवा कोणतेही अनहेल्दी ड्रिंक्स घेत नाहीत.