अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली विमानतळावर सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये आहे.
नव्या नवेली काही ना काही कारणाने सतत चर्चेत असते.
सध्या नव्या नवेली अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी त्यांचे फोटो सोशल मीडियार व्हायरल होतातच.
रविवारी सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले. दोघंही गोव्याहून परतल्याची चर्चा आहे.
एअरपोर्टवर दोघेही व्हाईट अटायरमध्ये होते. मास्कने सिद्धांतने आपला चेहरा झाकला होता.
नव्या नवेली व्हाइट टॉप आणि ब्लॅक पँटमध्ये दिसली.
या दोघांचा एअरपोर्टवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खूप काळ
ापासून दोघंही रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. पार्टी,लग्न सोहळ्यांमध्येही दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.