आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्यानिमित्त अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पर्यावरण दिनी  अमृता फडणवीस यांनी निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर केले आहेत.

अमृता फडणवीस या फोटोमुळे ट्रोल झाल्या आहेत.

काही लोक मानवनिर्मित जगात हरवतात तर काही निसर्गात स्वतःला शोधतात, असं  त्यांनी म्हटलं आहे.

अमृता यांना नेमकं काय सांगायचंय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

पर्यावरणावर प्रेम करा आणि निसर्गाचं संरक्षण करा, असा संदेश त्यांनी दिला आहे.

निसर्गाच्या सानिध्यात जा,असं हे फोटो शेअर करताना  त्यांनी सांगितलं आहे.

अमृता फडणवीस वेगवेगळ्या लुकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

त्यांच्या फोटोंची कायम सोशल मीडियावर चर्चा होत असते.