अमृता खानविलकर मराठीतील आघाडीची अभिनेत्री
अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे.
तिच्या सौंदर्याची भुरळ लाखो चाहत्यांना आहे.
अमृता खानविलकर एक चांगली डान्सरही आहे.
अमृताने निळ्यi साडीतील फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.
या निळ्या साडीतील फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे.
केस मोकळे सोडले असून, ग्लॉसी मेकअप अमृताने केलेला आहे.
अमृता या लूकमध्ये स्टनिंग आणि गॉर्जिअस दिसत आहे.