आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकरचं नाव घेतलं जातं.

अभिनयाबरोबरच सौंदर्यानेही ती चाहत्यांना घायाळ करते. 

सध्या अमृता लुटेरे वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे.

मराठीतील चंद्राची तिची भूमिका खूपच गाजली.

सोशल मीडियावरही अमृता नेहमीच सक्रीय असते.

सध्या उन्हाळ्यासाठी अमृताने हा अटायर करत खास फोटोशूट केलंय.

तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडलाय.

तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.